आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मण, गंभीर आणि जतीन सप्रू यांनी घेतला इंदूरच्या पोहे, जिलेबीचा आस्वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - भारत आणि बांगलादेश कसोटी सामन्याची कॉमेंट्री करण्यासाठी होळकर स्टेडियममध्ये आलेले माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीर यांनी शुक्रवारी इंदूर पोहे आणि जिलेबीचा आस्वाद घेतला. त्यांच्योबत कमेंटेटर जतीन सप्रूही होते. गौतम आणि जतीन सप्रू यांच्यासोबत पोहे, जिलेबी खातानाचे काही फोटो लक्ष्मणने ट्विट केले. - Divya Marathi
इंदूर - भारत आणि बांगलादेश कसोटी सामन्याची कॉमेंट्री करण्यासाठी होळकर स्टेडियममध्ये आलेले माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीर यांनी शुक्रवारी इंदूर पोहे आणि जिलेबीचा आस्वाद घेतला. त्यांच्योबत कमेंटेटर जतीन सप्रूही होते. गौतम आणि जतीन सप्रू यांच्यासोबत पोहे, जिलेबी खातानाचे काही फोटो लक्ष्मणने ट्विट केले.

बातम्या आणखी आहेत...