आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतांसाठी नेत्यांचे देव देव, मतदारांआधी नेते पोहोचले मंदिर, मशिद, गुरूद्वारांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान जसे जवळ येत आहे, तशी नेत्यांची भक्ती वाढते आहे. कोणताही धर्म अथवा संप्रदाय असला, तरी ते नतमस्तक होणे विसरत नाहीत. पाहा, असे काही नेते जे धर्मलाभ घेण्याची एकही संधी सोडत नाहीत.

पुढील स्लाइडमध्ये, राहुल गांधी दर्ग्यात, मोदी मंदिरात तर जेटली पोहोचले सुवर्णमंदिरात.