Home | Sports | Other Sports | leander paes and mahesh bhupati in second round

पेस-भुपतीचे मिश्र दुहेरीत यश

Agency | Update - May 26, 2011, 05:58 PM IST

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी भारताच्या लिएँडर व महेश भुपती या जोडीने शानदार विजय संपादन करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.

  • leander paes and mahesh bhupati in second round

    फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी भारताच्या लिएँडर व महेश भुपती या जोडीने शानदार विजय संपादन करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. पेसने मिश्र दुहेरीतील साथीदार इव्हेटासोबत चमकदार कामगिरी करून फ्रेच टेनिसपटू रेझई व डिम्नीटोव्हाला 6-3,6-1 ने पराभवाचा धक्का दिला.तर,महेश भुपती व चीन टेनिसपटू झेंग याजोडीने 6-7(3-7), 6-0,10-8 गुणांनी बाजी मारून पेक्ट्रोव्हा-सेर्जिया जोडीचा पराभव केला.

Trending