आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, एनआरआय कशा प्रकारे बजाज फायनांसमध्ये करू शकतात गुंतवणूक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनआरओ खात्यांमध्ये कमी व्याज मिळवणाऱ्या जवळपास 800 अब्ज रुपयांसह बाहेरून पाठवल्या जाणारे पैसे मिळवण्याबाबत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. आपली बचत आपल्याकडेच ठेवण्यापेक्षा एनआरआय आपला पैसा विविधतापूर्वक वाढण्यासाठी भारतातील बाजारात गुंतवण्याचा विचार करू शकतात. या व्यतिरिक्त आरबीआयने एनआरआय गुंतवणूक वाढण्यासाठी विशेष गुंतवणूक योजनांच्या स्वरुपात अनेक बदल घडवले आहेत. एक एनआरआय म्हणून गुंतवणुकीसाठी आपण असे साधन निवडायला हवे जे सुरक्षित राहण्यासोबतच अधिक लाभ मिळवून देणारे राहील. Bajaj Finance NRI Fixed Deposit अशीच प्रस्तुती आहे, ज्यास या उद्योगाचे प्रमुख स्थैर्य रेटिंग आणि व्याज दरांची मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच, या योजनेमध्ये आपला पैसा गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. आपण परदेशात राहताना सुद्धा गुंतवणुकीचे व्यवस्थापन करू शकता हीच गोष्ट लक्षात ठेवून सेवा देणाऱ्या कंपनीकडे ही प्रक्रिया पूर्णपणे सोपी करण्यासाठी आवश्यक साधणे आहेत का हे सुनिश्चित करून घ्यायला हवे. बजाज फायनांस एनआरआय एफडी आणि यामध्ये गुंतवणूक कशी करता येईल हे सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या महत्वाच्या अटी काय आहेत?
बजाज फायनांसमध्ये एफडीसाठी अप्लाय करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्या. त्या सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे पाहा. 


> आपण केवळ एनआरओ खात्यांच्या माध्यमातून रक्कमेची गुंतवणूक करू शकता. एनआरय खात्यांमधून रक्कम स्वीकारली जाणार नाही.
> आपण केवळ एक चेकचा उपयोग करून गुंतवणूक करू शकता. पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्याला गुंतवणूक सुरू करण्यासाठी आरटीजीएस किंवा एनईएफटीचा वापर करून आपल्या एनआरओ खात्यामध्ये पैसे ट्रांसफर करावे लागतील. कुठल्याही स्वरुपाचे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. मग, ते डिमांड ड्राफ्ट असो की आयएमपीएस, यूपीआय किंवा डेबिट कार्ड.
> आपल्या जमा केलेल्या रक्कमेवर लागू टीडीएस दर वार्षिक आधारावर मिळवलेल्या व्याजावर विसंबून आहे. खाली दिलेली चौकट वास्तविक आकडे दाखवत आहे.मिळवलेला वार्षिक व्याज 50 लाखांपेक्षा कमी आहे

मिळवलेला वार्षिक व्याज 50 लाखांपेक्षा अधिक पण 1 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे

मिळवलेला वार्षिक व्याज 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे

31.2%

34.32%

35.88%

जाणून घ्या कसे करू शकता बजाज फायनांस एनआरआय फिक्स्ड डिपॉजिटमध्ये अप्लाय
बजाज फायनांस एनआरआय एफडीसाठी अर्ज करण्याची एक सहज प्रक्रिया आहे. कुठलीही गुंतवणूक सुरू करण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा

अर्ज भरून करण्यासाठी विनंती करा

आपल्याशी संवाद साधण्यासाठी एखाद्या प्रतिनिधीला अधिकृत करा
काही आवश्यक कागदपत्रे द्या आणि चेक, आरटीजीएस अथवा एनईएफटी अशा माध्यमांचा वापर करून गुंतवणूक करा. सर्वच औपचारिकता जाणून घेतल्यानंतर आपल्याला बजाज फिनसर्व्ह एनआरआय एफडीच्या आकर्षक वैशिष्ट्यांवर एक नजर टाकायला हवी.

प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढवलेले एफडी व्याज दर
एक एनआरआय म्हणून जेव्हा आपण या एफडीमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा आपण आकर्षक व्याज दराचा लाभ घेऊ शकता. मग, आपले प्रोफाइल कुठल्याही वयोगटातील का असे ना. एक नियमित गुंतवणूक म्हणून आपण परिपक्वतेच्या काळानुरूप व्याजासह किमान 36 महिन्यांच्या कार्यकाळात 8.35% पर्यंत व्याज दर मिळवू शकता. एक ज्येष्ठ नागरिक या रुपात किमान 36 महिन्यांच्या कालावधीमध्ये 8.70% पर्यंत व्याज मिळवू शकता. या गुंतवणुकीचे गणित समजून घेण्यासाठी खाली दिलेले उदाहरण पाहता येईल.


समजा, आपण एक नवीन ग्राहक, विद्यमान ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक असाल आणि 3 वर्षांसाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक करत आहात.ग्राहकाचा प्रकार

कालावधी (वर्षांत)

व्याज दर

व्याजाची मिळकत (रुपयांत)

परिपक्वता रक्कम (रुपयांत)

नवीन ग्राहक

3

8.35%

2,71,999

12,71,999

विद्यमान ग्राहक

3

8.45%

2,75,524

12,75,524

ज्येष्ठ नागरिक

3

8.70%

2,84,366

12,84,366

लाभ मिळवण्याचे आश्वासन देणारी उच्च विश्वासार्हता आणि स्थिरता रेटिंग
या प्रॉडक्टमध्ये विख्यात क्रेडिट रेटिंग एजन्सींकडून मिळालेल्या उच्चस्तरीय स्थैर्य आणि विश्वसार्हता रेटिंग आहेत. यात आयसीआरए 'एमएएए' रेटिंग आणि क्रिसिल 'एफएएए' रेटिंग आहेत. दोन्ही रेटिंग्सनुसार, सेवा देणाऱ्या कंपनी विश्वासार्ह आणि त्वरीत व्याज देणारी कंपनी असल्याचे समजते. क्रिसिलकडून मिळालेल्या 'एफएएए' रेटिंगचा अर्थ ही एफडी उच्च सुरक्षा प्रदान करते. तर आयसीआरएकडून मिळालेल्या 'एमएएए' रेटिंगनुसार याची क्रेडिट गुणवत्ता उच्च असल्याचे सिद्ध होते. अर्थातच आपल्याला बाजारात येणाऱ्या चढ-उतार आणि आर्थिक बदलांनंतरही लाभ मिळत राहण्याचे आश्वासन दिले जाते.आपल्या गुंतवणुकीला अनुसरून लवचिक कालावधी
बजाज फायनांस एनआरआय एफडीमध्ये गुंतवणूक करताना आपण आपण लवचिक कालावधीचा पर्याय निवडू शकता. जेणेकरून प्रतिस्पर्धी व्याज दरांचा आनंदही घेता येईल. एखादे विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीमध्ये हे क्वचितच कामी येते. त्यामुळे, आपण ठराविक कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढू नये. या व्यतिरिक्त पूर्ण तयारीने आपण एका दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता आणि अधिकाधिक लाभ मिळवू शकता. बजाज फायनांसच्या एनआरआय एफडीचा कालावधी 12 से 36 महिन्यांपर्यंत असतो. आणि लक्षात ठेवा आपण सलग जमा करत असलेल्या रकमेमध्ये 15 दिवसांचे अंतर असावे.
या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या पोर्टफोलियोमध्ये किमान जोखीम सामिल करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. यातून सुनिश्चित लाभ मिळेल. या व्यतिरिक्त ही गोष्ट देखील लक्षात ठेवावी, की भारत एक विकसनशील देश आहे. आपण चांगले लाभ मिळवू शकता. परंतु, यासाठी गुंतवणूक करताना समजूतदारपणे व्यूहरचना ठेवावी लागेल. तर मग आताच सुरू करा, आपल्याला केवळ online application form भरून फोन करण्याची विनंती करायची आहे

बातम्या आणखी आहेत...