Home | Sports | Other Sports | lee win in french open

लीचा विजय, पेट्राचा पराभव

Agency | Update - May 31, 2011, 02:22 PM IST

महिला एकेरीच्या लढतीत चीनच्या 6 व्या मानांकित टेनिसपटू ली ना हीने चमकदार खेळी करून आघाडीच्या पेट्रा क्विव्होटाला 2-6, 6-1, 6-3 गुणांच्या आघाडीने पराभुत करून उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

  • lee win in french open

    पॅरिस : महिला एकेरीच्या लढतीत चीनच्या 6 व्या मानांकित टेनिसपटू ली ना हीने चमकदार खेळी करून आघाडीच्या पेट्रा क्विव्होटाला 2-6, 6-1, 6-3 गुणांच्या आघाडीने पराभुत करून उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

    पेट्रा क्विटीव्हाचा पराभव करून ली ना हिने पहिल्यांदा उपांत्यपुर्व फेरीत गाठण्याची चीनच्या इतिहासात विक्रमाची नोंद केली आहे.

Trending