आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळा : अर्धे कापलेले लिंबू पायावर ठेवून सॉक्स घाला आणि पाहा चमत्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा कोणालाही आवडत नाहीत. या भेगांमुळे पाय खराब दिसतात त्याचबरोबर भेगा जास्त असतील तर वेदनाही होतात. परंतु आम्ही तुम्हाला या समस्येतून मुक्त करण्याचा एक खास उपाय सांगत आहोत. यासाठी तुम्हाला फळ एक लिंबू, सॉक्स आणि नारळाचे तेल वापरावे लागेल.  


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, लिंबू आणि सॉक्सच्या मदतीने टाचांच्या भेगांपासून कशाप्रकारे मिळू शकतो आराम...

बातम्या आणखी आहेत...