आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबाच्या सालीतील या घटकामुळे वजन होते कमी, जाणून घ्या इतरही 9 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबू खरेदी केल्यानंतर आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु जास्त दिवस लिंबू फ्रिजमध्ये असेल तर याची साल सुकते. यामुळे लिंबामधील न्यूट्रियंट्स कमी होतात. नवी दिल्लीच्या मॅक्स हेल्थ केअरच्या आहारतज्ञ डॉ. रितिका समादार लिंबू फ्रीझरमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. 


लिंबू फ्रीझरमध्ये ठेवल्याने काय होईल? 
रितिका समादारनुसार लिंबाच्या रसापेक्षा लिंबाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर न्यूट्रियंट्स जास्त असतात. साल वाळल्यामुळे लिंबीमधील न्यूट्रियंट्स कमी होतात. यामुळे हे फ्रिजऐवजी फ्रीझरमध्ये ठेवा. असे केल्यास याचे साल सुकणार नाही आणि न्यूट्रियंट्स टिकून राहतील. हे वापरण्याच्या अर्धा आधी फ्रीझरमधून बाहेर काढा. यामुळे लिंबाचे साल मुलायम होते आणि रस सहज निघतो. 


जाणून घ्या लिंबाच्या सालीचे 9 फायदे... 
1. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण याच्या रसापेक्षा 10 टक्के जास्त असते. यामुळे कमजोरी दूर होते. 


2. यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे मुरुमासारख्या त्वचेच्या समस्येपासून बचाव करते. 


3. यामध्ये लिंबाच्या रसापेक्षा जास्त पोटॅशियम असते. हे हृदयरोगाच्या समस्येपासून बचाव करते. 


4. यामध्ये लिंबाच्या रसापेक्षा जास्त कॅल्शियम असते. हाडे मजबूत होतात. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार फायदे...

बातम्या आणखी आहेत...