• Home
  • Business
  • Gadget
  • Lenovo K10 Plus will get 4050 mAh battery full charging will be able to call for 39 hours continuously

न्यू लॉन्च / लिनोव्हो K10 प्लसमध्ये मिळेल 4050 एमएएच बॅटरी, फुल चार्ज केल्यावर 9 तास खेळू शकणार गेम्स

लिनोव्हो K10 प्लस स्मार्टफोन 22 सप्टेंबरला भारतात लॉन्च होत आहे
 

दिव्य मराठी वेब

Sep 21,2019 07:28:35 AM IST

गॅजेट डेस्क- लिनेव्हो भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लिनोव्हो के 10 प्लसला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अशातच ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने याचे टीजर पेज जारी केले आहे. फ्लिपकार्ट पेजवर दिलेल्या स्पेसिफिकेशननुसार, फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर, ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप असेल. तसेच, फोनमध्ये 4050 एमएएच बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की, एका फूल चार्जमध्ये फोन 39 तासांचा कॉलिंग टाइम देईल.

ब्लॅक आणि ब्लू कलर ऑपश्न
फ्लिपकार्टवर जारी लँडिंग पेजनुसार लिनोव्हो के10 प्लस 22 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉन्च होईल. लिस्टिंगनुसार, यात 6.22 इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. ज्यात, 87% स्क्रीन-टू-बॉडी रेशो असेल.

हे आहेत k10 प्लस चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले साइज 6.22 इंच
डिस्प्ले टाइप एचडी प्लस, वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले
ओएस अँड्रॉयड 9 पाय
प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632
रॅम 4 जीबी
स्टोरेज 64 जीबी
रियर कॅमरा 13MP(प्रायमरी सेंसर)+8MP(120 डिग्री वाइड अँगल सेंसर)+5MP(डेप्थ कॅमरा)
फ्रंट कॅमरा 16MP
कनेक्टिविटी 3.5 एमएम ऑडियो जॅक
बॅटरी 4050 एमएएच (398 तास स्टँडबाय, 130 तास म्यूजिक प्लेबॅक, 39 घंटे कॉलिंग, 15 तास व्हिडिओ प्लेबॅक, 9 घंटे गेमिंग)
X
COMMENT