आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lenovo K10 Plus Will Get 4050 MAh Battery Full Charging Will Be Able To Call For 39 Hours Continuously

लिनोव्हो K10 प्लसमध्ये मिळेल 4050 एमएएच बॅटरी, फुल चार्ज केल्यावर 9 तास खेळू शकणार गेम्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- लिनेव्हो भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लिनोव्हो के 10 प्लसला लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अशातच ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने याचे टीजर पेज जारी केले आहे. फ्लिपकार्ट पेजवर दिलेल्या स्पेसिफिकेशननुसार, फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 632 प्रोसेसर, ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप असेल. तसेच, फोनमध्ये 4050 एमएएच बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की, एका फूल चार्जमध्ये फोन 39 तासांचा कॉलिंग टाइम देईल.ब्लॅक आणि ब्लू कलर ऑपश्न
फ्लिपकार्टवर जारी लँडिंग पेजनुसार लिनोव्हो के10 प्लस 22 सप्टेंबरला भारतीय बाजारात लॉन्च होईल. लिस्टिंगनुसार, यात 6.22 इंच एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. ज्यात, 87% स्क्रीन-टू-बॉडी रेशो असेल.

हे आहेत k10 प्लस चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले साइज                 6.22 इंच
डिस्प्ले टाइपएचडी प्लस, वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले
ओएसअँड्रॉयड 9 पाय
प्रोसेसरक्वालकॉम स्नॅपड्रॅगन 632
रॅम4 जीबी
स्टोरेज64 जीबी
रियर कॅमरा13MP(प्रायमरी सेंसर)+8MP(120 डिग्री वाइड अँगल सेंसर)+5MP(डेप्थ कॅमरा)
फ्रंट कॅमरा16MP
कनेक्टिविटी3.5 एमएम ऑडियो जॅक
बॅटरी4050 एमएएच (398 तास स्टँडबाय, 130 तास म्यूजिक प्लेबॅक, 39 घंटे कॉलिंग, 15 तास व्हिडिओ प्लेबॅक, 9 घंटे गेमिंग)
बातम्या आणखी आहेत...