Gadget / लिनोव्होने Z6 प्रो, K10 नोट आणि A6 नोटला भारतात केले लॉन्च; Z6 प्रो कंपनीचा नवीन फ्लॅगशिप मॉडल

Z6 प्रो फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज मिळेल

दिव्य मराठी वेब

Sep 05,2019 06:50:00 PM IST

गॅजेट डेस्क- चीनी इलेक्ट्रॉनिक कंपनी लिनोव्होने भारतीय बाजारात आपल्या 3 नवीन स्मार्टफोनला लॉन्च केले आहे. यात मॉडल नंबर लिनोव्हो Z6 प्रो, K10 नोट आणि A6 नोट आहेत. Z6 प्रो कंपनीचा नवीन फ्लॅगशिप मॉडल आहे, ज्याला यावर्षी एप्रिलमध्ये अनव्हील केले होते. यात 6.39-इंचाचा एमोलेड डिस्प्ले DC डिमिंग सपोर्ट आहे. सोबतच, यात 12GB रॅम आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे.

लिनोव्होच्या नवीन हँडसेट्सची किंमत

लिनोव्हो Z6 प्रो (8GB+128GB) 33,999 रुपये; फ्लिपकार्टवर 11 सप्टेंबरपासून मिळेल
लिनोव्हो K10 नोट (4GB+64GB) 13,999 रुपये; फ्लिपकार्टव 16 सप्टेंबरपासून मिळेल
लिनोव्हो K10 नोट (6GB+128GB) 15,999 रुपये; फ्लिपकार्टव 16 सप्टेंबरपासून मिळेल
लिनोव्हो A6 नोट (3GB+32GB) 7,999 रुपये; फ्लिपकार्टव 11 सप्टेंबरपासून मिळेल

लिनोव्हो Z6 प्रो चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले 6.39-इंच AMOLED
प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रैगन 855 प्रोसेसर
रॅम 6/8/12 GB RAM
स्टोरेज 128/256/512 GB
कॅमरा 48+16+8+2 MP रिअर, 32MP फ्रंट
बॅटरी 4000mAh
ओएस

अँड्रॉयड 9 पाय, ZUI 11


लिनोव्हो K10 नोट चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले 6.3-इंच फुल HD+
प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर
रॅम 4/6 GB RAM
स्टोरेज 64/128 GB
कॅमरा 16+8+5 MP रिअर, 16MP फ्रंट
बॅटरी 4050mAh
ओएस अँड्रॉयड 9 पाय, ZUI 11

लिनोव्हो A6 नोट चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले 6.09-इंच फुल HD+
प्रोसेसर मीडियाटेक हीलियो P22 प्रोसेसर
रॅम 3GB RAM
स्टोरेज 32GB
कॅमरा 13+2 MP रियर, 5MP फ्रंट
बॅटरी 4000mAh
ओएस अँड्रॉयड, ZUI 11

X
COMMENT