आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • LG W30 Aurora Green Colour Variant To Go On Sale From July 15 In Amazon Prime Day Sale

15 जुलैपासून होईल LG W30 ऑरोरा ग्रीन कलर व्हॅरिएंटची विक्री, जाणून घ्या किंमत आणि इतर फीचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- मागील महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च झालेल्या LG W30 ला कंपनीने तीन कलर व्हॅरिएंटमध्ये लॉन्च केले होते, पण आतापर्यंत थंडर ब्लू आणि प्लॅटिनम ग्रे कलरमध्येच विक्रीसाठी हा उपलब्ध होता. कंपनीने LG W30 चा तिसरा कलर ऑरोरा ग्रीनच्या लॉन्चींगची अनाउंसमेंट केली आहे. याची विक्री बिक्री 15 जुलैपासून सुरू होणार आहे. याला अॅमेझॉन प्राइम डे सेलमधून विकत घेता येउ शकते. याची किंमत आधीच्या दोन व्हॅरिएंटप्रमाणे 9,999 रुपये आहे.

 

सिंगल व्हॅरिएंट 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध LG W30 चा ऑरोरा ग्रीन कलर व्हॅरिएंट फक्त अॅमेझॉनवरच मिळतो. 

 

डिस्प्ले साइज    6.26 इंच
डिस्प्ले टाइपएचडी प्लस, आईपीएस डॉट फुल व्हिजन
रॅम3जीबी
स्टोरेज32जीबी
ओएसअँड्रॉयड 9 पाय
प्रोसेसर2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टाकोर, मीडियाटेक हीलियो पी22
रिअर कॅमर12MP(लो-लाइट)+13MP(वाइड एंगल)+2MP(डेप्थ सेंसर)  
सेल्फी कॅमरा16MP (कस्टमाइजेबल)
बॅटरी4000 एमएएच
कलरथंडर ब्लू, प्लेटिनम ग्रे, ऑरोरा ग्रीन
कींमत9,999 रुपये
बातम्या आणखी आहेत...