आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC ची स्कीम देते 1 कोटींची गॅरंटी, इन्श्योरेंससोबत मिळतात दूसरे फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. LIC ची जीवन शिरोमणी(Jeevan Shiromani) विशेषतः श्रीमंतांसाठी बनवण्यात आलेली पॉलिसी आहे. ही प्रोटक्शनसोबतच सेविंग्सची संधी देते. हा एक नॉन लिंक्ड प्लान आहे. यामध्ये कमीत कमी 1 कोटी रुपये एश्योर्ड सम गॅलंटी मिळते. सम एश्योर्ड म्हणजे बीमा कंपनीकडून निश्चित स्वरुपात ग्राहकाला मिळणारी धनराशी असते. 

 

मृत्यूवर मिळते फायनेंशियल सपोर्ट 
जीवन शिरोमणी प्लान पॉलिसी टर्म दरम्यान पॉलिसीहोल्डर्सचा अचानक मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूंबाला फायनेंशियल सपोर्ट मिळतो. या पॉलिसीमध्ये पॉलिसीहोल्डर्स जिवंत राहण्याच्या स्थितीमध्ये निश्चित काळादरम्यान पेमेंटची सुविधा दिली गेली आहे. यासोबतच मॅच्योरिटीवरही ठरलेली रक्कम दिली जाते. 

 

हे आहे सरवाइवल बेनिफिट 
सरवाइवल बेनिफिट म्हणजे पॉलिसी होल्डर्स जिवंत राहिल्यावर निश्चित पैसे मिळतात. ते पुढील प्रमाणे आहेत - 


- 14 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 10 व्या आणि 12 व्या वर्षात सम एश्योर्डचे 30-30 टक्के 
- 16 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 12 व्या आणि 14 व्या वर्षातसम एश्योर्डचे 35-35 टक्के 
- 18 वर्षाच्या पॉलिसीमध्ये 14 व्या आणि 16 वर्षात सम एश्योर्डचे 40-40 टक्के 
- 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 16 व्या आणि 18 व्या वर्षी सम एश्योर्डचे 45-45 टक्के 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर...
 

बातम्या आणखी आहेत...