आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIC पॉलिसी असेल तर लक्षात ठेवाव्या या 7 गोष्टी, टळेल भविष्यातील धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC  पॉलिसी धारकांची संख्या जवळपास लाखांच्या घरात आहे. पॉलिसीच्या नावाने अनेकदा फसवणूक केली जाते. होणारी फसवणूक टाळण्यासाठी भारतीय जीवन विमा निगमने विशेष सल्ला दिला आहे. हा सल्ला मुख्यत्वे करून पॉलिसीधारकांसाठी तर आहेच शिवाय अशा लोकांसाठीदेखील आहे जे भविष्यात LIC ची पॉलिसी घेऊ शकतात. आपण जर पॉलिसीधारक असाल, तर खालील 7 बाबी लक्षात घ्या.   


1) पॉलिसीचे प्रीमियम भरण्यासाठी आपण जो चेक देतात तो  केवळ Life Insurance corporation of India च्या नावेच द्यावा. इतर नावांनी चेक देऊ नये.
2) वेळोवेळी  www.licindia.in या साईटवर आपल्या पॉलिसीची स्थिती तपासात राहा.    
3) एजंट आपल्याला काही महिती देत असेल आणि त्यानंतर आपल्याला स्वाक्षरी करण्यास सांगत असेल. तेव्हा तत्काळ कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी न करता वाचण्यासाठी वेळ मागण्यास संकोच करू नका. जेणेकरून भविष्यातील समस्या टळतील . 
4) कोणत्याही व्यक्तीस पॉलिसीची मूळ कागदपत्रे देऊ नका. पॉलिसीची मूळ कागदपत्रे गोळा करण्याचे अधिकार LIC ने  कोणालाही दिले नाहीत. 
5) फोनवर येणाऱ्या ऑफर्सची काळजी घ्या, एखाद्या व्यक्तीने आपल्याला फोन करून LIC  ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितल्यास विश्वास ठेवू नका. त्याची पडताळणी केल्याशिवाय कुठलाही व्यवहार करू नका. 

 

पुढील स्लाईडवर वाचा, कॉल आल्यानंतर कशी घ्याल काळजी ...... 

 

बातम्या आणखी आहेत...