आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याजवळ LIC पॉलिसी आहे? तर 15 ऑक्टोबरपुर्वी करुन घ्या ही आवश्यक कामं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क: भारतीय जीवन विमा निगम (LIC)ने आपल्या कस्टमर्ससाठी स्पेशल रिवाइवल कँपेन सुरु केले आहे. ज्या ग्राहकांनी दिर्घकाळापासून पॉलिसीचा प्रीमियम भरलेला नाही, अशा लोकांसाठी पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी दिली जाणार आहे. कंपनीने यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतचा काळ ठरवलेला आहे. म्हणजेच तुमच्याजवळ बंद झालेली एखादी LIC पॉलिसी असेल तर ती तुम्ही सुरु करु शकता. 


रिव्हाइवलसाठी द्यावी लागेल अमाउंट 
या फायनेंशियल ईयरमध्ये LIC व्दारे रिव्हाइवल कँपेन चालवण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांनी पॉलिसी सरेंडर केलेली नाही, अशा पॉलिसी हॉल्डरला फायदा मिळेल. यासाठी तुम्हाला थोडी अमाउंटही द्यावी लागेल. 


 

पॉलिसीमधून मिळणारी प्रिमियम राशी लेट फीस प्रती पॉलिसी कन्सेशन % लेट फीस प्रती पॉलिसी जास्तीत जास्त कंसेशन
100000 रुपयांपर्यंत  20% 1500 रुपये
100001 रुपयांपासून 300000 पर्यंत 25% 2000 रुपये
300001 रुपयांपेक्षा जास्त 30% 2500 रुपये

 

पॉलिसी होल्डरच्या मृत्यूनंतर फायनेंशियल हेल्प 
LIC ने एक ट्वीट करत समजावण्याचा प्रयत्न केला आहे की, पॉलिसी रिवाइवल करुन ग्राहकांना कुणाची डेथ झाल्यावर मदत मिळेल. म्हणजेच अचानक पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसा मिळेल. प्रीमियम न भरल्यास पॉलिसी बंद होते. यानंतर तुम्हाला पॉलिसीवर मिळणारी मदत मिळत नाही. स्पेशल रिवाइवलमध्ये तुम्ही 3 वर्षांपुर्वी बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करु शकता. 

बातम्या आणखी आहेत...