आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी जीवन हवे असल्यास या 3 चुका करू नका, अन्यथा वाढू शकतात अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिन आयुष्यात शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या नीतीचे पालन केल्यास आपण अनेक अडचणींपासून दूर राहू शकतो. गीताप्रेस गोरखपूरद्वारे प्रकाशित संक्षिप्त गरुड पुराणातील नीतीसारमध्ये सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याच्या खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या कारणांमुळे व्यक्तीला अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, या गोष्टी...


अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान -
कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्या कामाशी संबंधित संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान नेहमी अडचणी निर्माण करते. यामुळे व्यक्तीने नेहमी ज्ञान अर्जित करत राहावे. एखाद्या विषयाची जासित जास्त माहिती असल्यास व्यक्ती चांगल्या-वाईट कामामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो.


अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान कशाप्रकारे अडचणीत आणू शकते याचे श्रेष्ठ उदाहरण महाभारतामध्ये आढळून येते. महाभारत युद्धामध्ये कौरवांनी तयार केलेल्या चक्रव्युहमध्ये अभिमन्युने प्रवेश केला. चक्रव्यूहमध्ये प्रवेश करण्याचे ज्ञान त्याला होते परंतु त्यातून बाहेर पडण्याचे ज्ञान नव्हते. या कारणामुळे तो चक्रव्यूहमध्ये अडकला आणि मृत्युमुखी पडला. ठीक अशाचप्रकारे अपूर्ण ज्ञान आपल्याला अडचणीमध्ये आणू शकते.


पुढे जाणून घ्या, इतर 2 खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...