आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे मुस्लिम अरबपतीची शौकिन वाईफ, एका रात्रीत खर्च करते 20 लाख रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - या महिलेचे शौक असे आहेत की, आंघोळीसाठी अनेक महागड्या शँम्पेनच्या बाटल्या रिकाम्या करते. आंघोळ करण्यासाठी तिला मदतनीस म्हणून 15 ते 20 जण लागतात. हे बटलर आंघोळ करतेवेळी सातत्याने शॅम्पेन टाकतात. तिचे असे शौक आहेत ज्यामुळे ती एका रात्रीत 20 लाख रुपये सहज उडवते. तिच्या सौंदर्यात काहीही कमी पडू नये, यासाठी ती वर्षाकाठी एक कोटी रुपये खर्च करते. ही महिला म्हणजे पाकिस्तानी वंशाची ब्रिटिश अरबपती मोहम्मद जहूरची मादक पत्नी कमालिया. तिचे पूर्वीचे नाव नताल्या शमरेनकोवा असे होते. ती मॉडेल आणि सिंगरही राहिलेली आहे. त्यानंतर तिने अरबपती व्यवसायिकाबरोबर लग्न केले. तिच्या लाईफस्टाईलबद्दल ऐकल्यास तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

 

अशी आहे कमालियाची लाईफस्टाईल

- कमालियाला शॅम्पेनने आंघोळ करण्याचा शौक आहे. त्यासाठी ती महागड्या शॅम्पेनचा वापर करते. एकावेळी ती किमान 5 हजार रुपये किंमतीच्या 15 ते 20 बाटल्या रिकाम्या करते. त्यासाठी ती बटलरची मदत घेते.
- सौंदर्यासाठी ती वर्षाकाठी 1 कोटी रुपये खर्च करती. तिच्या सेवेसाठी 22 बटलर आहेत. त्यांचा वर्षाचा पगार 2 कोटी रुपयांच्या घरात आहे. 
- कमालिया पॅरीसच्या प्रसिद्ध इंपेरियल रिट्समध्ये राहते. या हॉटेलमध्ये एक रात्र घालविण्यासाठी ती 20 लाख रुपये खर्च करते.
- तिला खास फर असलेले कोट घालायला आवडतात. साधारणत: एका कोटची किंमत 1 कोटी रुपयांच्या घरात असते. 
- ती वापरत असलेल्या हँडबॅगची किंमत एक कोटीहून अधिक असते. 
- कमालिया तिच्या शूजसाठी वर्षाला 20 लाख रुपये खर्च करते. 
- कमालिया आणि तिच्या पतीचे वेगवेगळ्या शहरात 14 घर आहेत. कमालिया ट्रॅव्हल करण्यासाठी 2 प्रायव्हेट जेट विकत घेतेलेले आहेत.

 

पुढील स्लाईडवर पाहा - कमालिया जहूरचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...