आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Life Time Achievement Award To Ratan Tata, 73 Year Old Narayan Murthy Blesses Tata's Feet At 82

73 वर्षीय मूर्तींनी 82 वर्षीय टाटांना पुरस्कार प्रदान केला, चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काॅर्पाेरेट जगतातही मूल्यांची कड घेणारे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी मंगळवारी उद्योगपती रतन टाटा यांना ‘टायकाॅन मुंबई २०२० जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला. यासोबतच त्यांनी टाटांना चरणस्पर्श करत आशीर्वादही घेतला. टाटा ८२, तर मूर्ती हे ७३ वर्षांचे आहेत. 

टाटा यांनी स्टार्टअप्सना इशारा दिला की... गुंतवणूकदारांचे पैसे बुडवून पळ काढणाऱ्यांना आता दुसरी-तिसरी संधी मिळणार नाही.