आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्यांसोबत संबंध बनवताना अचानक करायचा हल्ला, बॉडी पार्ट्स काढून पोलिसांनाच विकायचा मांस, हे आहेत जगातील सर्वात क्रूर Psycho Killers

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगात अशी माणसं होऊन गेली की त्यांना माणूस म्हणतानाही लाज वाटेल. त्यांनी क्रूरता आणि निचतेच्या सर्वच हद्दी पार केल्या. यातील एक सायको किलर असाही होता ज्याला खासकरून वेश्यांचा राग होता. रागही असा, की तो वेश्यांना आपल्या घरी बोलवायचा आणि सेक्स करताना त्यांच्यावर अचानक हल्ला करून ठार मारायचा. त्याची क्रूरता येथेच संपत नाही. तो या महिलांच्या शरीरातील किडनी, हृदय आणि इतर त्वचा काढून त्यांचे मांस विकायचा. 10 वर्षांत त्याने आपल्या कत्तलखान्यातून 49 महिलांचे मांस जनावरांचे मांस म्हणून विकले. धक्कादायक बाब म्हणजे, नकळत पोलिस सुद्धा त्याचे ग्राहक होते. अशाच 5 माथेफिरुंची माहिती आम्ही घेऊन आलो आहे.


ग्रे लियोन रिग्वे
49 मर्डर
वॉशिंगटन, अमेरिका

- ट्रक पेंटर राहिलेला ग्रे लियोन रिग्वे जगासमोर ग्रीन रिव्हर सीरियल किलर म्हणून समोर आला होता. 10 वर्षांत त्याने 49 महिलांची कत्तल केली होती. 
- वॉशिंगटन स्टेटच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ग्रेने एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यापेक्षा अधिक महिलांना ठार मारल्याचा दावा केला होता. मोबाईलवर झालेल्या या मुलाखतीमध्ये त्याने 80 महिलांचा खून केल्याचा दावा केला. 
- 2001 मध्ये त्याने आपला गुन्हा कबूल केला. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना तो आपल्या घरी आणायचा आणि सेक्स करतानाच त्यांच्यावर अचानक हल्ला करायचा. 
- त्याची क्रूरता येथेच संपत नाही. त्याने मारलेल्या महिलांपैकी अनेकींना नदीत फेकले. तर काहींचे तुकडे करून त्याने पोलिसांना जनावरांचे मांस म्हणून विकले होते.


पुढील स्लाइड्सवर वाचा, इतर क्रूरकर्मा सीरियल किलर्सबद्दल...

 

बातम्या आणखी आहेत...