आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 राशींचे लोक सर्वात जास्त असतात श्रीमंत, तुम्हीही चेक करा तुमची रास...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही देशातील श्रीमंत व्यावसायिक बनणार की नाही? यामध्ये तुमच्या राशीचीसुद्धा महत्त्वाचा रोल असतो. बार्क्लेज हुरून इंडिया रिच लिस्ट 2018 चा सर्व्हे हेच सांगतो. सर्व्हेनुसार देशातील 831 श्रीमंत भारतीयांपेकी जवळपास 50 टक्के व्यावसायिक याच पाच राशींशी संबंधित आहेत. या पाच राशीच्या श्रीमंत व्यावसायिकांची संख्या जास्त आढळून आली आहे. तुम्ही या पाच राशींपैकी आहात का, येथे जाणून घ्या...


या राशीचे लोक असतात श्रीमंत
कर्क (Cancer)

श्रीमंत व्यावसायिकांमध्ये कर्क राशीच्या लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. सर्व्हेनुसार कर्क राशीचे 10.50 टक्के या लिस्टमध्ये आहेत. गौतम अदानी या लिस्टमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक आहेत. यांची एकूण संपत्ती 71,800 कोटी रुपये आहे. यांचा जन्म 24 जूनला झाला असून जन्म तिथीनुसार यांची कर्क राशी आहे. या राशी सनसाइन (Sunsign) म्हणजे जन्मतिथीवर आधारित आहेत. 

 

कन्या (Virgo)
कर्कनंतर सर्वात जास्त श्रीमंतांची संख्या कन्या राशीच्या व्यावसायिकांची आहे. सर्व्हेनुसार 9.70 टक्के व्यावसायिक कन्या राशीचे आहेत. शापूरजी पालोनजी मिस्त्री कन्या राशीचे आहेत.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर राशींविषयी...

बातम्या आणखी आहेत...