Best FD Rates / Best FD Rates March 2019: फिक्स्ड डिपॉजिटवर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, जाणून घ्या किती वर्षांत मिळेणार केवढा रिटर्न

दिव्य मराठी वेब टीम

Mar 05,2019 11:32:00 AM IST
युटिलिटी डेस्क - फिक्स्ड डिपॉजिट अर्थात एफडीमध्ये हुशारीने पैसे लावून अधिक व्याज मिळवता येऊ शकतो. ज्येष्ठ नागिरकांसाठी काही बँका एफडीवर 9% टक्क्यांपर्यंत व्याजाच्या ऑफर देत आहेत. व्हिडिओमध्ये जाणून घ्या की 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी एफडी केल्यास कोणत्या बँका सर्वात जास्त व्याज देत आहेत. यापैकी एक पर्याय निवडून आपणही अधिक रिटर्न्स मिळवू शकता. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट .25 टक्क्यांनी कमी केला आहे. तज्ज्ञांच्या मते, आरबीआय एप्रिलमध्ये होणाऱ्या बैठकीत रेपो रेट आणखी कमी करण्यावर विचार करण्याची शक्यता आहे.
X
COMMENT