आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताचा Live व्हिडिओ, कारमध्ये होते एक जोडपे, पण नंतर घडले असे आश्चर्य..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या जेजियांग शहरामध्ये एक अत्यंत भीषण अपघात झाल्याचे पाहायला मिळाले. पण या अपघातानंतर जे घडले ते अधिक आश्चर्यकारक होते. एक अत्यंत वेगाने जाणारे टँकर एसयूव्हीवर पलटले. पण तरीही त्या एसयूव्हीमध्ये असलेल्या दोघांचाही जीव आसपासच्या लोकांनी वाचवला. फक्त 20 मिनिटांमध्ये दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मदत करणाऱ्या लोकांचे यात कौतुक केले जात आहे. 


 

 

बातम्या आणखी आहेत...