आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Video: दोघांमध्ये आधी झाली बाचाबाची, नंतर छातीत चाकू भोसकून आरोपीने काढला पळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क- सोशल मीडियावर एक ह्रदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चायनाचा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ एका सीसीटीव्हात कैद झालेल्या मर्डरचा व्हिडिओ आहे. यांत दोन लोक बाजारात कोणत्यातरी गोष्टीवरून भांडण करताना दिसत आहेत. काही वेळानंतर त्या दोघांत मारामारी सुरू होते आणि याच दरम्यान एक व्यक्ती चाकू काढून दुसऱ्याच्या छातीत भोसकतो. रक्ताच्या थारोळ्यात असलेला व्यक्ती आधी तर उठून भांडण सोडवायला आलेल्या महिलेला काहीतरी बोलतो आणि नंतर तडफडून खाली पडतो. 
बातम्या आणखी आहेत...