आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानातील वेदनांना तीन दिवस किरकोळ समजत होती व्यक्ती, नंतर वाटले की, कानात किडा गेला आहे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुआंगजो. चीनच्या गुआंगजो शहरातून एका डॉक्टरने पेशंटचा हैराण करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. येथे एक व्यक्ती झोपेतून उठली तेव्हा त्याच्या कानात वेदना होऊ लागल्या. त्याला वाटले की, हे थंडीमुळे हे दुखत असेल. पण तिस-या दिवशी त्याच्या वेदना खुप जास्त वाढल्या, तेव्हा ती व्यक्ती डॉक्टरांकडे गेली. या व्यक्तीला वाटले होते की, एखादा किडा कानात गेला असेल, पण डॉक्टरांनी कानात पाहिले तेव्हा डॉक्टरही घाबरले. 


- या व्यक्तीच्या कानात भयंकर वेदना होत होत्या आणि वेदना सहन न झाल्यामुळे व्यक्ती डॉक्टरांकडे पोहोचली. डॉक्टरांनी कानात पाहिले तेव्हा ते हैराण झाले. या व्यक्तीच्या कानात एका पालीने आपले घर बनवले होते. छोटी पाल त्याच्या कानाचा पडदा खात होती. 
पुढे वाचा, कानातून का बाहेर निघाली नाही पाल...
 

 

बातम्या आणखी आहेत...