आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज तुमची नजर घड्याळावर 11:11 वाजता पडते का? हे आहे याचे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्कः आपल्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी अथवा घटना होतात की आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र तुम्ही कधी हे नोटीस केलंय का की, अनेकवेळा तुमची नजर एखाद्या विशिष्ट वेळेवर जाते. बहुतांशवेळा ही वेळ रात्री 11 वाजून 11 मिनीटे ही असते. जर तुमच्यासोबतही असे होत असेल, तर हा केवळ योगायोग नाही. यामागे आहे एक खास कारण...

जेव्हा घड्याळाकडे पाहतात तेव्हा दिसतो एकच वेळ...


- अनेकजण घड्याळाकडे पाहिल्यावर एकचवेळ बहुतांशवेळा दिसतो. काही जणांसोबत असे काही काळापुरते घडते. काहींसाठी हे दीर्घकाळासाठी होते. काहींची नजर 9 वाजून 9 मिनीटांवरही पडते. यामागे काही खास लॉजिक असते.

 

काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, याचे कनेक्शन माया संस्कृतीशी जोडलेले असू शकते. 26 हजार वर्षापूर्वी अॅस्ट्रॉलॉजीमध्ये खूप प्रगती होती. याच माया संस्कृतीने 21 डिसेंबर 2012 रोजी 11 वाजून 11 मिनीटांनी जग नष्ट होईल, असे सांगितले होते. या संस्कृतीनुसार तुमची नजर काही ठराविक आकड्यांवर जात असल्यास तुमच्या आयुष्यात काही खास होण्याची शक्यता असते.

 

पुढील स्लाईडवर वाचा - हे घडण्यामागे हे आहे खास कारण...

बातम्या आणखी आहेत...