आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद(गुजरात)- क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा बीजेपीमध्ये सामिल झाल्यानंतर त्यांचे वडील आणि बहिणीने रविवारी कँग्रेसमध्ये प्रवेश केला. जडेजाची वडील अनिरूद्ध सिंह आणि बहिन नयना जामनगर जिल्ह्यातील कलवाड शहरात एका रॅलीदरम्यान काँग्रेस नेते हार्दिक पटेलच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये सामिल झाले.
रविंद्र जडेजा जामनगरचा रहिवासी आहे. त्याचे वडील एका खासगी कंपनीत सिक्योरिटी गार्ड होते, तर बहिण नर्स होती. नयना या आधीचपासूनच नॅशनल विमिंज पार्टीशी जोडलेल्या आहेत. महिलांच्या आधिकारासाठी सक्रिय असलेल्याया पक्षाने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा प्रबारी बनवले होते. नयना बा गुजरातच्या जामनगर सरकारी गुरू गोविंद सिंग हॉस्पिटलमध्ये नर्स पदावार काम केले आहे. शिवाय त्या राजकोटमधल्या आपल्या रेस्तरॉंच्या फॅमिली बिझनेसशी जुडलेल्या आहेत. जडेजाच्या आईच्या निधनानंतर नयना यांनीची पुर्ण कुटुंबाची जबाबदारी स्विकारली होती.
काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आली आहे रविंद्रची पत्नी
जडेडाची पत्नी रिवाबा जामनगरमध्ये 3 मार्चला भाजपाच सामिल झाली होती. रिवाबा करणी सेनेच्या महिला विभागाची अध्यक्षा आहेत. रिवाबाने बीजेपी ज्वाइन करताना म्टले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे प्रेरणास्रोत आहेत आणि त्यांच्यामुळेच मी भाजपात प्रवेश करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.