आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE / निकालापूर्वीचा निकाल; 4 एग्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत, तर यूपीएला 2014 च्या तुलनेत दुप्पट जागा मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेच्या 542 जागेंसाठी एग्झिट पोल्स येणे सुरू झाले आहे. 4 एग्झिट पोल्समध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर, यूपीएला 2014 च्यु तुलनेत दुप्पट जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2014 मध्ये एनडीएला 336, यूपीएला 60 आणि इतर 147 जागा मिळाल्या होत्या.

 

एग्झिट पोल्सचे निकाल 

सर्वे/एजंसी                      भाजपा+    काँग्रेस+   सपा+बसपा    इतर    
सी वोटर-रिपब्लिक2871284087
जन की बात-रिपब्लिक3051242687
वीएमआर-टाइम्स नाउ3061322084
न्यूज नेशन286122--134

 

 

2014 चे निकाल

एकून जागा: 543, बहुमत: 272

पक्षजागा    वोट%
भाजपा+33639%
काँग्रेस+6023%
एआईएडीएमके   373%
तृणमूल344%
बीजद 202%
इतर5629%