Home | National | Other State | Lok Sabha Election BJP Congress Opposition News and Updates

योगी अदित्यनाथांवर 3 दिवस आणि मायावती यांच्यावर 2 दिवस प्रचाराची बंदी, आचार संहितेचे उल्लंघन केल्यामुळे निवडणूक आयोगाने दिले आदेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 03:09 PM IST

आदेश मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून लागू होईल

  • Lok Sabha Election BJP Congress Opposition News and Updates
    नवी दिल्ली- आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पार्टीची सुप्रिमो मायावती यांच्यावर निवडणुकीत प्रचार करण्याची बंदी घातली आहे. आयोगाने म्हटले की, योगी 3 दिवस आणि मायावती 2 दिवस प्रचार नाही करू शकणार. हा आदेश मंगळवारी सकाळी 6 वाजेपासून लागू होईल.

Trending