आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निवडणूक 2019 : वृत्तनिवेदक सनी देओलऐवजी म्हणाला सनी लियोनी, तर सनीही ट्विटरवर म्हणाली - 'मी किती मतांनी पुढे आहे ?'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनेक बॉलिवूड सेलेब्स यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले होते पण यामध्ये सनी लियोनीचे नाव सामील नसतानाही निवडणुकीचा निकाल घोषित करताना ती चर्चेत आली. झाले असे की, चॅनलवर निवडणुकीचा निकाल लाईव्ह दाखवत असताना एका न्यूज अँकरने सनी देओलऐवजी सनी लियोनी गुरदासपुर पंजाबमध्ये पुढे असल्याचे सांगितले. या चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. 

 

 

सनी लियोनीनेही दिली प्रतिक्रिया... 
या व्हिडिओनंतर गम्मत म्हणून सनीनेही प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, 'मी किती मतांनी पुढे आहे ? तिच्या या ट्वीटवर सोशल मीडिया यूजर्सनेदेखील खूप मजेशीर कमेंट केल्या आहेत आणि तिच्या सेंस ऑफ़ ह्यूमरचे कौतुक केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...