आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व काही जसेच्या तसेच, एक तृतीयांश उमेदवार कलंकित; सर्वाधिक शिवसेनेचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकांच्या आधी केले जाणारे सर्व दावे, प्रतिदावे निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होताच हवेत विरताना दिसत आहेत. 2 मार्चपर्यंत ज्या 203 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली होती. त्यापैकी एक तृतीयांशहून अधिक जणांवर गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. यात भाजपसह अनेक मोठय़ा पक्षांचा समावेश आहे. हे विश्लेषण 2 मार्चपर्यंत असल्याने 8 मार्चला जाहीर झालेल्या काँग्रेस उमेदवारांसंदर्भात यात आकडेवारी नाही. जे उमेदवार जाहीर झाले आहेत, त्यात सर्वाधिक गुन्हे हे शिवसेनेच्या उमेदवारांवर आहे. हे विशेष.
सर्वाधिक गुन्हे शिवसेनेच्या उमेदवारांवर
0भाजप32 पैकी 13
0शिवसेना 14 पैकी 12
0राष्ट्रवादी 13 पैकी 8
0अण्णाद्रमुक 6 पैकी 1

टक्केवारीत
अण्णाद्रमुक - 17%
भाजप - 41%
राष्ट्रवादी काँग्रेस - 62%
शिवसेना - 86%
49% उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणे असल्याचे मान्य केले.
पुढील स्लाइडमध्ये, 20 जणांवर गंभीर आरोप, सर्वाधिक शिवसेनेचे
स्रोत : असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स