आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅश बॅक: जेव्हा विधानसभेत जयललितांची साडी फाडली...करुणानिधींना अर्ध्या रात्री पोलिसांनी ओढत नेले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील 2 आयकॉन आता या जगात नाहीत. त्यानंतरही तामिळनाडूतील ही निवडणूक दोघांच्या सावलीतच लढवली जात आहे. तीन मुद्द्यांतून समजून घ्या. जयललिता (अण्णाद्रमुक), करुणानिधी (द्रमुक) एकमेकांचे विरोधक कसे झाले.

 

1. शत्रुत्वाच्या मागची कहाणी
18 ऑक्टोबर 1972 रोजी एमजीआर यांनी अण्णाद्रमुकची स्थापना केली. त्यापूर्वी ते द्रमुकमध्येच हाेते. करुणानिधींचे खास मित्र हाेते. जया व करुणानिधींमध्ये पहिले भांडण एमजीआरच्या एका सभेत झाले. मदुराईतील या सभेत एमजीआर यांनी करुणानिधी यांना सांगितले की, जयालाही भाषण करू द्या. तेव्हा करुणानिधींनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. येथूनच दोघांमधील विरोधास सुरुवात झाली.

 

2. विधानसभा खजील झाली
25 मार्च 1989 चा दिवस. करुणानिधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री व अर्थमंत्रीही होते. त्यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले. त्या वेळी जयललिता यांनी विरोध सुरू केला. त्याच वेळी द्रमुक आमदारांनी मारहाण सुरू केली. हे प्रकरण इतके विकोपाला गेले की जयललिता यांची साडी पकडून फाडली. त्यांना डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर जयललिता रडत रडत सभागृहातून बाहेर पडल्या.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा.. करुणानिधींना रात्रीच नेले

बातम्या आणखी आहेत...