राजकीय लेखाजाेखा : चार निवडणुकांत भाजपच्या जागा 77% वाढल्या, काँग्रेसच्या 80% घटल्या

2019 मध्ये सुमारे 66 लाख मतदार वाढले आहेत. त्यांचा काैल कुणाला मिळेल यावर सत्तेचे गणित अवलंबून...

Mar 11,2019 10:29:00 AM IST
17व्या लाेकसभेसाठी निवडणुकीचा बिगुुल वाजला. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात माेदी लाटेने भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. मतदानाचे प्रमाणही 2009 च्या तुलनेत 10 टक्क्यांनी वाढले हाेते, हे वाढीव मतदान भाजपच्या पारड्यात पडले. आता 2019 मध्ये सुमारे 66 लाख मतदार वाढले आहेत. त्यांचा काैल कुणाला मिळेल यावर सत्तेचे गणित अवलंबून असेल.
X