आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन : टेक प्रदर्शनात दाखवले आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाला कशा प्रकारे करणार मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन  - हुबेहूब माणसांप्रमाणे दिसणारी मशीन आल्टरसोबत हात मिळवणाऱ्या या व्यक्तीचे छायाचित्र लंडनमधील प्रदर्शनाचे आहे. आल्टरला रोबोट निर्माता हिरोशी इशिगुरोने डिझाइन केले आहे. मानव व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्यातील सुधारत असलेले संबंध दाखवण्यासाठी प्रदर्शन “एआय : मोअर दॅन ह्युमन’चे आयोजन करण्यात आले आहे. येथे जगासोबत जोडल्या गेलेल्या व मानवाला मदत करणाऱ्या एआय मशीन सादर करण्यात आल्या. प्रदर्शनात जगभरातील कलाकार, संशोधक, एआय संशोधकांच्या २०० पेक्षा जास्त इन्स्टॉलेशनने सहभाग घेतला. जपानची रोबोट निर्माता टीम लॅबने कला आणि विज्ञान यांची सांगड घालत केलेले इनोव्हेशन आकर्षणाचे केंद्र बनले. हे प्रदर्शन ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...