आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारु पिऊ झोपला अन् डेटवर जायला विसरला BF, त्यानंतर GF ने जे केले त्याचा कोणी विचारही केला नसेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमंट डेस्क - इंग्लंडच्या कॅसलफोर्डमध्ये राहणारे एक कपल डेटवर जाणार होते. पण तरुण एवढी दारु प्यायला की, त्याला काही सुधरले नाही त्यामुळे तो दिवसभर झोपून होता. त्यामुळे तो गर्लफ्रेंडला डेटवर नेऊ शकला नाही. मग काय रागावलेल्या तरुणीने झोपलेल्या बॉयफ्रेंडचा मेकओव्हर केला आणि त्याचे पोटो सोशल साइट्सवर अपलोड केले. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 

असे आहे प्रकरण.. 
- स्टिफन हॉल आणि नेटली व्हिवर रिलेशनशिपमध्ये आहेत. 
- त्यांनी डेटवर जाण्याचा प्लॅन केला होता. पण त्याच रात्री स्टिफन मित्रांबरोबर पार्टीत जास्त दारु प्यायला. 
- पार्टी केल्यानंतर स्टीफन उशीरा घरी आला आणि दिवसभर झोपून राहिला. 
- या सर्वामुळे नेटली चांगलीच रागावली. तिने स्टीफनला अद्दल घडवण्याचे ठरवले. 
- नेटलीने स्टिफन झोपलेला असताना त्याचा मेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला. 
- तो झोपलेला असताना नेटलीने फाऊंडेशन, हायलायटर, आयशॅडो याद्वारे मेकअप केला. 
- नेटलीने सांगितले की, मेकओव्हरदरम्यान तो एकदाही उठला नाही. 
- काही वेळाने जेव्हा तो उठला तेव्हा त्याला धक्काच बसला. पण नेटलीने सर्वकाही सांगितले तेव्हा तो हसायला लागला. 
- नेटलीने सांगितले की, मेकओव्हर करण्यामागे त्याचा एकच उद्देश होता. तो म्हणजे स्टिफनने पुन्हा अशी चूक करायला नको.


पुढील स्लाइड्सवर पाहा व्हिडिओ आणि नेटलीने स्टिफनचा कसा मेकअप केला..

 

 

बातम्या आणखी आहेत...