आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारच्या शुभ योगात करा हनुमानाचे हे उपाय, नशीब देईल तुमची साथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावेळी 25 सप्टेंबरला अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. या योगामध्ये हनुमानाची पूजा आणि काही खास उपाय केल्यास प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 25 सप्टेंबरला मंगळवार आणि पौर्णिमा योगासोबतच सर्वार्थसिद्धी योगही दिवसभर राहील. या दिवशी राशीनुसार हनुमानाचे उपाय केल्यास कोणत्याही व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो. येथे जाणून घ्या, हे उपाय...


मेष राशी - हनुमानाला लाल रंगाचे वस्त्र आणि शेंदूर अर्पण करावे.


वृषभ राशी - चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमान मंदिरात लावून पांढरे फुल अर्पण करावे.


मिथुन राशी - हनुमानाला गोड पान (तंबाकू आणि सुपारी न टाकलेले) अर्पण करून गुलकंदाचा नैवेद्य दाखवावा.


कर्क राशी - हनुमानाला खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.


सिंह राशी - हनुमानाला लाल फुलांची माळ आणि मिठाई अर्पण करा.


कन्या राशी - हनुमानाला बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.


तूळ राशी - हनुमानाला तळलेले पदार्थ उदा. पुरी, भाजे इ. नैवेद्य दाखवावा.


वृश्चिक राशी - हनुमानाला मुगाचा हलवा आणि उडदाचे वडे अर्पण करावेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...