आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यता : विष्णूंचे हे 2 अवतार आहेत अमर, आजही राहत आहेत पृथ्वीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमद्भागवतनुसार, भगवान विष्णूंनी वेगवेगळ्या काळात 24 अवतार घेतले होते. यामधील काही पूर्णावतार होते. उदा. भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण. या व्यतिरिक्त काही अंशावतार होते उदा. भगवान नृसिंह आणि कच्छप अवतार. आज आम्ही तुम्हाला भगवान विष्णूंच्या दोन अशा अवतारांविषयी सांगत आहोत, जे आजही पृथ्वीवर जिवंत असल्याची मान्यता आहे. एका श्लोकाच्या माध्यमातून या मान्यतेला बळ मिळते. श्लोक खालीलप्रमाणे आहे...


अश्वत्थामा बलिव्यासो हनूमांश्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तएतै चिरजीविन:।।
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेययाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपिसर्वव्याधि विवर्जित:।।


अर्थ- अश्वत्थामा, राजा बळी, महर्षी वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, भगवान परशुराम आणि मार्कंडेय मुनी हे आठ चिरंजीवी म्हणजे अमर आहेत.


हे आहेत भगवान विष्णूंचे अवतार...
या आठपैकी भगवान परशुराम आणि महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचे अवतार आहेत. या श्लोकानुसार हे दोन्ही अवतार आजही जिवंत असून पृथ्वीवर गुप्त स्वरूपात निवास करतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या दोन अवतारांची खास माहिती...

बातम्या आणखी आहेत...