आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख-संपत्ती आणि सुंदर पत्नी हवी असल्यास सोमवारी करू शकता ही कामे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार हा महादेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. या दिवशी महादेवाची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला शिवपुराणात सांगण्यात आलेले काही खास उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हे उपाय खूप सोपे आहेत.


- महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनलाभ होतो.


- महादेवाला मोगऱ्याचे फुल अर्पण केल्यास सुंदर पत्नी प्राप्त होते.


- शिवलिंगाला गाईच्या तुपाने अभिषेक केल्यास कमजोरी दूर होते.


- महादेवाची पारिजातकाच्या फुलाने पूजा केल्यास सुख-संपत्ती वाढते.


- कन्हेरीच्या फुलाने महादेवाची पूजा केल्याने नवीन कपडे मिळतात.


- महादेवाला जुईचे फुल अर्पण केल्यास घरामध्ये अन्न-धान्य कमी पडत नाही.


- महादेवाला धोतऱ्याचे फुल अर्पण करून पूजा केल्यास सुयोग्य पुत्र प्राप्त होतो.


- महादेवाला गहू अर्पण केल्यास अपत्य वृद्धी होते.


- चमेलीचे फुल अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास वाहन सुख मिळते.


- शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्यास जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात.

बातम्या आणखी आहेत...