आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळच्या या 1 कामामुळे दूर होईल मृत्यूची भीती आणि विविध आजरातून मिळेल मुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व दिशेला सूर्योदय होतो आणि उगवत्या सूर्य किरणांचे धर्मशास्त्र आणि विज्ञानामध्ये विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सूर्य किरणांमध्ये विविध अडचणी नष्ट करण्याची क्षमता असते. एखादा व्यक्ती गंभीर आजराने ग्रस्त असल्यास त्यावर उपचार रोज सूर्यदेवाशी संबंधित 1 काम करून केला जाऊ शकतो. येथे जाणून घ्या, अथर्ववेदामध्ये कोणते 1 काम सांगण्यात आले आहे...


अथर्ववेदानुसार -
उघन्त्सूर्यो नुदतां मृत्युपाशान्।


अर्थ-
उगवत्या सूर्य किरणांमध्ये मोठ्यातले मोठे आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी क्षमता असते. यामुळे सर्वांनी सकाळी काहीवेळ सूर्यप्रकाशात बसावे.


अथर्ववेदानुसार -
सूर्यस्त्वाधिपातिर्मृत्यो रुदायच्छतु रशिमभि: ।


अर्थ-
मृत्यूची भीती नष्ट करून सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.


सूर्योपनिषद् नुसार-
सूर्यदेव साक्षात श्रीहरी नारायणाचे प्रतीक मानले जातात. सूर्यदेवाचे ब्रह्माचे आदित्य रूप आहेत. एकमेव सूर्यदेवाचे पूजनाचा प्रत्यक्ष रूपात केले जाते आणि याचे फळही लगेच प्राप्त होते.


सूर्योपनिषद् नुसार-
सूर्याच्या किरणांमध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा आहेत. यामध्ये सर्व काम यशस्वी करण्याची क्षमता असते. यामुळे सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशेला मुख करून सूर्य उपासना, सूर्य नमस्कार, पूजा, हवन करणे शुभ राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या संदर्भातील इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...