आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लव्ह स्टोरीचा THE END पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, जिवापाड करायचे प्रेम एकत्रच मारली उडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिकानेर - बिकानेरच्या कोलायत सरोवरात आज सकाळी एका तरुण-तरुणीचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले.


सूत्रांनुसार, कोलायत सरोवरात बुडून तरुण-तरुणीने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे.   
   

दोन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तथापि, तरुणाच्या कपड्यांमधून एक ओळखपत्र हस्तगत झाले. यात सुरेंद्र गहलोत असे नाव आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...