आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW, Audi,मर्सेडीजच्या सेल्समॅनला मिळते कॉर्पोरेट मॅनेजरपेक्षा जास्त Salary, असे करता येईल Apply

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सेल्समॅन्सला 8 लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळते. हे भारतात तरी कोणाला खरे वाटणार नाही. पण काही लग्जरी ऑटो कंपन्या आपल्या सेल्समॅन्सला अशा खास प्रकारच्या पॅकेजची ऑफर देतात. फेरारी, मर्सेडीज किंवा बीएमडल्ब्यू या सगळ्या लग्जरी कार कंपन्या सेल्समॅन्सला त्यांच्या खास कौशल्यासाठी याप्रकारे पेमेंट देत असते. इतकेच नाही तर कंपन्या अशाप्रकारची क्षमता असलेल्या लोकांना विशिष्ट प्रशिक्षण देण्यात येते. अशा सेल्समॅन्सचे वैशिष्टये काय असतात हे आम्ही आपल्याला सांगत आहोत. 

 

लग्जरी कारच्या सेल्समॅनची कमाई
> नोकरी डॉट कॉम आणि indeed जॉब पोर्टलच्या मते लग्जरी कार कंपन्यांच्या सेल्सपर्सनची सॅलरी आणि इंसेंटिव सामान्य कॉर्पोरेट मॅनेजर पेक्षा जास्त असते. या सेल्समॅनची वार्षिक सॅलरी 5 लाख ते 8 लाखांपर्यंत असते. सोबतच त्यांना प्रत्येक कार विक्रीवर 2 ते 5 हजार रूपये जास्तीचे मिळत असल्याचे त्याठिकाणी काम केलेल्या सेल्समॅन्सनी सोशल मिडीयावर सांगितले आहे. 

 
पुढे वाचा....काय असावे क्वालिफिकेशन

बातम्या आणखी आहेत...