आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑर्कटिक महासागरातील बर्फावर बनणार लक्झरी हॉटल, दिवस राहण्यासाठी मोजावे लागणार तब्बल 71 लाख रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- आता उत्तर ध्रुवावर गेलेल्या पर्यटकांना तिथे राहता येणार आहे. लक्झरी अॅक्शन नावाची ट्रॅव्हल कंपनी ऑर्कटिक महासागरात जमलेल्या बर्फावर एक लक्झरी हॉटेल काढण्याच्या तयारीत आहे. यात 10 गरम डोम असतील.  पर्यटक या ठिकाणी 1 लाख डॉलर(अंदाजे 71 लाख रुपये)मध्ये 5 दिवस राहू शकतील.
सध्या या ठिकाणी हॉलेटसारख्या सुविधा नाहीत. उत्तर ध्रुवात नॉर्दर्न लाइट्सचा दृष्य पाहण्यासाठी दरवर्षी येथे 1,000 पेक्षा अधिक पर्यटक येतात. त्याशिवाय सील, पोलर बियर आणि आर्कटिक पक्षांसहित अनेक वन्य जीवदेखील आहेत.

बातम्या आणखी आहेत...