आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेशेल्समध्ये माधुरीने साजरी केली वेडिंग अॅनिव्हर्सरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 ऑक्टोबरला माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाले - Divya Marathi
18 ऑक्टोबरला माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाले

बॉलिवूड डेस्क : 18 ऑक्टोबरला माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झाले. माधुरी दीक्षितने आपल्या लग्नाचा वाढदिवस सेशेल्समध्ये साजरा केला, ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघे रोमँटिक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये माधुरी श्रीराम नेनेच्या गालावर किस करताना दिसत आहे. माधुरीने हे फोटो शेअर करत लिहिले - 'सोलमेट्स नेहमी. हॅप्पी अॅनिवर्सरी डॉक्टर श्रीराम नेने.'