आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात बदनाम आहे हे शहर, सरकारही या कुप्रथेला थांबवू शकले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतामधील काही रेड लाइट भाग खूप चर्चित आहेत. यामध्ये मग कोणतेही शहर असो. दिल्ली, वाराणसी, कोलकाता व्यतिरिक्त इतरही अनेक शहरांमधील रेड लाइट एरिया तेथे येणाऱ्या बाहेरील लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. परंतु आज आम्ही तुम्हाला मध्यप्रदेशातील अशा एका रेड लाइट एरियाविषयी सांगत आहोत. येथील एक गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्ही हादरून जाल. मध्यप्रदेशविषयी माहिती असलेल्या लोकांना येथील शिवपुरी गावाविषयीसुद्धा माहिती असेल. शिवपुरी मध्यप्रदेशातील एक बदनाम ठिकाण आहे. येथे अत्यंत कवडीमोल भावात मुलींची बोली लावली जाते.


मुलींच्या खरेदी-विक्रीसाठी संपूर्ण देशात बदनाम असलेल्या या ठिकाणी दररोज छापे पडत राहतात. याठिकाणी बेकायदेशीररीत्या मुलींचा सौदा केला जातो. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एमपीमध्ये शिवपुरी येथे फक्त 20 रुपयांच्या सरकारी स्टॅम्पवर मुलींना विकले जाते. खरंच...! हे ऐकल्यानंतर विश्वास ठेवणे अवघड जाईल परंतु हे सत्य आहे. या संपूर्ण काळ्या धंद्यामगे एक प्राचीन प्रथा आहे. मुलींच्या खरेदी-विक्रीचा हा काळा धंदा येथे अनेक वर्षांपासून सुरु आहे. हा 'धंडीचा' नावाने ओळखला जातो. 'धंडीचा' येथील एक प्राचीन प्रथा आहे. सरकारच्या खूप प्रयत्नानंतरही ही प्रथा अजूनही संपुष्टात आलेली नाही.


येथील स्थानिक लोक 'धंडीचा' प्रथेच्या नावाखाली अनेक वर्षांपासून मुलींचा सौदा करत आहेत. मुलगी विकत घेण्यासाठी चक्क काँट्रॅक्क्टवर स्वाक्षरी घेतली जाते. हे कॉन्ट्रॅक्ट एक रात्रीचे असते. परंतु तुम्ही जास्त पैसे दिले तर आणखी जास्त काळासाठी कॉन्ट्रॅक्ट वाढवले जाते. एका पुरुषासोबत कॉन्ट्रॅक्ट संपले की मुलीला दुसऱ्या पुरुषासाठी तयार केले जाते.

बातम्या आणखी आहेत...