आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बद्रीनाथ की दुल्हनिया'मधील सुपरहिट गाण्यावर या विदेशी कपलचा धमाकेदार परफॉर्मेंस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूड चित्रपटांना फक्त भारतातच नाही तर विदेशांमध्ये पसंत केले जाते. सध्या अमेरिकामध्ये 'सो यू थिंक यू कॅन डान्स' हा डान्स शोचा सीजन 15 चर्चेत आहे. यामध्ये सर्वच जोड्या आपापल्या परफॉर्मेंसने प्रेक्षकांची मनं जिंकण्याचे काम करत आहेत. परंतू या शोमधील एका कंटेस्टेंट जोडीने बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरला. मॅग्डा आणि डेरियस नावाच्या कपलने भारतीय गाण्यावर नृत्य केल्याने तेथील प्रेक्षक चकीत झाले. त्यांनी वरुण धवन आणि आलिया भटच्या बद्रीनाथ की दुल्हनिया गाण्यावर डान्स केला. हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. 


पाहा व्हिडिओ...
 

बातम्या आणखी आहेत...