आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपलेली पत्नी उठलीच नाही, नंतर समजले कोमामध्ये गेली, घेतला कठोर निर्णय.. पण झाला चमत्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओक्लाहोमा - अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये राहणारा रियान फिनले आणि त्याची पत्नी जिनले यांच्या लग्नाला 4 वर्षे झाली होती. दोघे अगदी आनंदात होते. पण अचानक त्यांच्या जीवनात जणू भूकंप आला. 27 मे च्या सकाळी रियानला काहीतरी जाणवले आणि त्याने सकाळी पत्नीला झोपेतून लवकरच उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती उठलीच नाही. रियान ओरडून ओरडून थकला आणि अखेर त्याने इमर्जन्सी सर्व्हीसला कॉल केला. 


पत्नी जिल काहीही प्रतिक्रिया देत नव्हती. त्यामुळे घाई घाईत त्याने पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले. त्याठिकाणी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सुदैवाने जिलचा श्वासोच्छावासही सुरू होता. जिलला काय झाले हे समजत नव्हते. पण डॉक्टरांच्या लक्षात आले होते की, तिच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी तिला एखा खास सूटमध्ये ठेवले. त्यामुळे मेडिकल कोमात ठेवून तिला ब्रेन डेड होण्यापासून वाचवता येणार होते. 


पतीने सोडली नोकरी 
पत्नीची अचानक अशी अवस्था झालेली पाहून रियानचे आयुष्यच उध्वस्त झाले. त्याला काय करावे काहीही सूचत नव्हते. यानंतर रियानने नोकरी सोडली आणि बायकोच्या सेवेत तो रुजू झाला. पण जिलचे वाचणे कठीण होते हे डॉक्टरांना समजले होते.. 

 

पुढे पाहा.. नंतर घ्यावा लागला कठीण निर्णय..