आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 कारण, ज्यामुळे उडू शकते कोणत्याही व्यक्तीची रात्रीची झोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा विदुर महाभारतातील प्रमुख पात्रांपैकी एक होते. सुखी जीवनासाठी विदुर यांनी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयुक्त होत्या असे नाही, आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचे पालन केल्यास मनुष्याला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. विदुराने अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे रात्रीची झोप आणि शांती भंग होऊ शकते.


अभियुक्तं बलवता दुर्बलं हीनसाधनम्।
ह्रतस्वं कामिनं चोरमाविशन्ति प्रजागराः।।


पहिले कारण
विदुराने महाराज धृतराष्‍ट्राला सांगितले, जर एखाद्या व्‍यक्तिच्‍या मनात कामभाव निर्माण झाला तर त्‍याला झोप लागत नाही. काम भावना व्‍यक्‍तीला अशांत करते. तो सैरभैर होतो. त्‍याला इतर काही सुचत नाही. अशा वेळी त्‍या व्‍यक्तिला झोप लागत नाही. कोणतेही कार्य तो चांगल्‍याप्रकारे पार पाडू शकत नाही. कामभावना ही स्‍त्री आणि पुरूष या दोघांमध्‍ये असते.


दुसरे कारण
जर एखाद्या स्‍त्री किंवा पुरूषाचा शत्रु त्‍याच्‍यापेक्षा बलवान असेल तर त्‍यांची झोप उडते. शक्‍तीहीन आणि भित्रा व्‍यक्ती नेहमी शत्रूपासून बचाव करण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. आपल्‍या शत्रुमुळे आपल्‍यावर संकट येईल या भितीपोटी त्‍याला झोप लागत नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन कारणे...

बातम्या आणखी आहेत...