आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून बचावलेले प्रवाशी सुरक्षित ठिकाणी जात आहेत, आतापर्यंत 600 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात यश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शुक्रवार संध्याकाळपासून मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी सकाळीसुद्धा अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. रेल्वे ट्रकवरही पाणी आल्यामुळे अनेक ट्रेन उशिराने धावत आहेत. वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये जवळपास 700 प्रवासी अडकले होते, त्यापैकी 600 पेक्षा अधिक प्रवाशांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आले आहे. नौदलाची 8 बचाव पथकं, 3 पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर बचावकार्यात लागले आहे. दरम्यान सुरक्षित बाहेर काढण्यात आलेले प्रवासी आपापले सामान घेऊन सुरक्षित ठिकाणी जात आहेत.

 

पुढील स्लाइडवर पाहा....

बातम्या आणखी आहेत...