आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 60.5% आणि हरियाणात 65% मतदान; निकाल 24 ऑक्टोबरला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्राच्या 288 आणि हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघप्रमुख मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मतदान केले. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर कर्नाळ येथे सायकलवरून मतदान करण्यासाठी पोहोचले. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 60.5% आणि हरियाणात 65% मतदान झाले.


या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी पक्षांतर केले होते. या पक्षांतराचा त्यांना फायदा होणार की फटका बसणार हे 24 ऑक्टोबर रोजी कळणार आहे. 

Live Updates...मतदान टक्केवारी

वेळ          महाराष्ट्र                   हरियाणा                
9 पर्यंत         5.46%8.73%
10 पर्यंत5.79%9.11%
11 पर्यंत12.27%11.94%
12 पर्यंत16.35%23.12%
1 पर्यंत21.07%32.43%
2 पर्यंत30.93%37.64%
3 पर्यंत35.23%41.13%
4 पर्यंत43.65%50.60%
5 पर्यंत55%61%

> धुळ्यात माजी आमदार अनिल गोटेंवर हल्याचा प्रयत्न > नाशिकमध्ये दोन्ही हात नसलेल्या शेतकऱ्याने केले मतदान. हात नसल्यामुळे पायाला लावली शाई.  > एटापली तालुक्यात पुरसुलगोंदी येथील मतदान केंद्रावर पायी जातांना भोवळ येऊन पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू   > काँग्रेस माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब केले मतदान.  > क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने बजावला मतदानाचा हक्क. 

जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत मतदान टक्केवारी


परतूर –48.76  
घनसावंगी – 53.63
जालना- 42.19
बदनापूर – 53.50
भोकरदन- 53.35   
एकूण- 50.29 टक्केपुणे जिल्हा दुपारी 3 वाजेपर्यंची आकडेवारी


जुन्नर- 49.03
आंबेगाव- 52.54
खेड - 48.53
शिरुर-44.86
दौंड - 49.2
इंदापूर- 52.27
बारामती -52.2
पुरंदर -46.4
भोर -48.76
मावळ -53.6
चिंचवड -35.79
पिंपरी -31.28
भोसरी -40.35
वडगावशेरी -32.07
शिवाजीनगर - 28.76
कोथरुड -35.32
खडकवासला -37.75
पर्वती -33.06
हडपसर -41.16
पुणे कॅंटोन्मेट -27.72
कसबा- 26.33
पुणे एकूण- 41 %

बुलडाणा जिल्हा दुपारी ३ वाजेपर्यंत आकडेवारी


21 मलकापूर - ४३.९७
22 बुलडाणा - ४२.०९
23 चिखली - ४६.२७
24 सिंदखेड राजा -  ४५.६६
25 मेहकर - ४७.७१
26 खामगांव-  ४८.१९
27 जळगांव जामोद - ४५.७७
एकूण - ४५.६५

नंदुरबार जिल्ह्यातील दुपारी 3 वाजेपर्यंची आकडेवारी


अक्कलकुवा 52.13
शहादा 51.62
नंदुरबार 40.83
नवापूर 58.03
एकूण 50.26

यवतमाळ जिल्हा : सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 


वणी – 19.36 टक्के
राळेगाव – 18.63 टक्के
यवतमाळ – 14.6 टक्के
दिग्रस – 21.82 टक्के
आर्णि – 18.82 टक्के 
पुसद – 20.41 टक्के
उमरखेड – 18.93 टक्के
जिल्ह्याची सरासरी – 18.79 टक्के 


> कोथरुड विधानसभा मतदारसंघातील 07.00 वा. ते 11.00 वा. दरम्यान 14.44% मतदान झाले आहे. 
> परंडा तालुक्यातील कांदलगाव येथे मतदान केंद्र क्र.358 मध्ये व्होटिंग मशीन बंद. अद्याप एकही मतदान झाले नाही.
> पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासांत 5.65 टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
> वाळूज येथील मदर तेरेसा विद्यालयातील मतदान केंद्रावरील 2 EVM मशीन बंद पडल्याने धावपळ.

अकोला : 
सकाळी ९ वा. पर्यंतचे मतदान
२८- अकोट-             ५.२७%
२९- बाळापूर-            ५.०९%
३०- अकोला पश्चिम-      ४.४९%
३१- अकोला पूर्व-       ५.१९%
३२- मूर्तिजापूर-          ५.०४%


> आज सकाळी 7.30 वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा आपला अधिकार आणि कर्तव्य आहे. प्रत्येकाने जरूर मतदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

> लातूर जिल्ह्यात काल राञीपासून संततधार पाऊस. यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच मोठा पाऊस. जळकोट तालुक्यात नद्यांना पूर. काही ठिकाणी मतदानकेंद्रात जाण्यासाठी अडचणी. मात्र सर्वत्र मतदान सुरळीत असल्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती. भर पावसातही सकाळपासून मतदानाला सुरूवात. माञ वेग कमी.
> स्वाभिमानी पक्षाचे वरूड मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांचे गाडीवर आज सकाळी हल्ला. गाडी पेटवण्यात आली.
> राज्यमंत्री अतुल सावे यांनी औरंगाबादमध्ये सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.
> नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मतदान. 
> बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक काडेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
> साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क. 
> विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चितेगावमध्ये केले मतदान. 

बातम्या आणखी आहेत...