आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 150 ठिकाणची माती आणून 3870 कूल्हडने केली महात्मा गांधींची पेंटिंग 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महात्मा गांधीचे हे १५० वे जयंती वर्ष साजरे होत आहे. नवी दिल्ली महापालिका (एनडीएमसी) व खादी ग्रामोद्योग आयोग अनोख्या पद्धतीने साजरे करत आहे.

 

दोघांनी मिळून एनडीएमसीच्या मुख्यालयात देशातील १५० ठिकाणांहून माती आणली आणि त्यापासून ३८७० कुल्हड तयार केले. त्यानंतर भिंतीवर महात्मा गांधींची म्युरल पेंटिंग तयार केली. १५० चौरस मीटरची ही भिंत १५० कलावंतांनी बांधली होती. यासाठी विविध राज्यांतील माती येथे आणण्यात आली. या पेंटिंगचे अनावरण उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. 
 

बातम्या आणखी आहेत...