आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरमध्ये कमांडोच्या अवतारात दिसला महेंद्रसिंह धोनी, सोशल मीडियावर फोटो होत आहे व्हायरल....

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी शनिवारी जयपूरला पोहचला. धोनीला एअरपोर्टवर पाहून चाहत्यांनी एकच गर्दी केली. अनेकांनी त्याच्यासोबत फोटोही घेतले. या दरम्यान त्याचा एअरपोर्टवरील फोटोही व्हायरल झाला आहे. आर्मीच्या पोशाषात आणि डोक्यावर काळा रुमाल बांधलेला होता. तो कमांडो यूनिटच्या पोशाषात आला होता. तो 6 तास जयपूरमध्ये होता, नंतर संध्याकाळी मुंबईला रवाना झाला.
 

       

धोनी काश्मीरमध्ये दहशदवाद विरोधी यूनिटमध्ये तैनात होता
विश्वचषकानंतर धोनीने क्रिकेटपासून 2 महिन्यांसाठी ब्रेक घेतला होता. तो वेस्टइंडीज दौऱ्यावरही गेला नव्हता. माजी कर्णधार लेफ्टिनंट कर्नल धोनी 30 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत काश्मीरमध्ये दहशदवाद विरोधी यूनिटमध्ये तैनात होता. त्याने पॅरा कमांडो बटालियनमध्ये 15 दिवस ड्यूटी केली आणि 15 ऑगस्टही सैनिकांसोबतच साजरा केला.
 
 

बातम्या आणखी आहेत...