आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

57 व्या वर्षी पुर्वीपेक्षा जास्त हँडसम दिसत होते महेश आनंद, 18 वर्षानंतर झाला कमबॅक, पण रिलीजच्या 22 दिवसानंतर झाला मृत्यू, आयुष्यातील शेवटचे काही PHOTOS...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 90 च्या दशकातील फेमस विलन महेश आनंद यांनी जगाचा निरोप घेतला. शनिवारी पोलिसांना त्यांच्या यारी रोडवरील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रिपोर्ट्सनुसार तीन दिवसांपूर्वीच कार्डिएक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. 22 दिन पहले ही यानी 18 जानेवारीला त्यांचा शेवटचा चित्रपट 'रंगीला राजा' रिलीज झाला होता. या चित्रपटाद्वारे त्यांनी 18 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक केला होता. महेश यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, 18 वर्षे त्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणीही काम दिले नाही. खरतर महेश इंडस्ट्रीमधून बाहेर होते, पण ते सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असायचे. मागील दिढ वर्षांत त्यांनी आपल्या पत्नीसोबत अनेक फोटज सोशल मिडीयावर शेअर केले होत्या. 57 व्या वर्षीदेखील पुर्वीप्रमाणेच हँडसम दिसायचे...


- महेश यांच्या शेवटच्या दिवसांतील फोटोज पाहिल्यावर दिसते की, ते पुर्वीपेक्षा जास्त हँडसम दिसत होते. स्वत: त्यांनी एका इंटरव्हूमध्ये म्हणाले होते, "मला वाटत की, मी 22 व्या वर्षी जिकता हँडसम नव्हतो, पण 57 व्या वर्षी जास्त हँडसम दिसत आहे." पहलाज निहलानी यांनी त्यांना रंगीला राजा या चित्रपटात 6 मिनीटांचा रोल ऑफर केला होता, आणि त्यांनी काहिही हरकत न दर्शवता तो रोल केला होता. महेश यांनी याबद्दल सांगितले, "जेव्हा निहलानीजीने मला रोल ऑफर केला तेव्हा मी लगेच हो बोल्लो. मी त्यांना म्हणालो, 6 मिनीटांचा रोल असो का 1 मनीटाचा काही फरक पडत नाही. महत्त्वाचे आहे की, तुम्ही मला रोल दिला. मी त्यांना रोलबद्दल विचारले सुद्धा नाही. मी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले पण त्यापैकी कोणीही मला इतक्या वर्षे ओळख दिली नाही. पहलाजजीने मला नवीन जन्म दिला आहे." 


- महेश यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'शहंशाह' आणि 'मजबूर', संजय दत्तसोबत 'कुरुक्षेत्र', 'गोविंदा'सोबत 'खुद्दार', राजकुमार. शत्रुघ्न सिन्हासोबत 'बेताज बादशाह' आणि सनी देओलसोबत 'विश्वात्मा' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...